Monday 6 May 2013

* डि.सी.पी.एस. बाबत सुचना *
दिनांक 19.08.2013


डि.सी.पी.एस. परतावा प्रकरणी  आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावयाची कार्यवाहीबाबत ………






डि.सी.पी.एस. बाबत सुचना.........
दिनांक 06.05.2013
सन 2012-13 या आर्थिक वर्षातील मार्च -2012 पासून ज्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयकासोबत डि.सी.पी.एस. फॉर्म 2 Manually तयार करुन वेतन देयके पारित करुन घेतली आहेत अश्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधीत महिन्यांचे फॉर्म 2 सेवार्थ मध्ये तयार करुन ते कोषागार कार्यालयाकडून Approval करुन घेणे आवश्यक आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करावी ही विंनती.
कोषागार अधिकारी, पुणे

No comments:

Post a Comment